एक्स्प्लोर
Zero Hour Laxman Hake : कुणबी प्रमाणपत्रं देत सरकारने ओबीसी आरक्षण संपवण्याचा निर्णय
हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी येथे ओबीसी आरक्षणाच्या निर्णयाविरोधात लाखो ओबीसी बांधव रस्त्यावर उतरले. मराठवाडा मुक्ती दिनादिवशी ओबीसी आरक्षण संपवल्याचा निषेध व्यक्त करण्यात आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी कलम ३४६ अन्वये दिलेल्या प्रतिनिधित्वाच्या आरक्षणावर गदा आणल्याचा आरोप करण्यात आला. शासनाने बेकायदा पद्धतीने सर्टिफिकेट वाटप केल्याचा दावा आंदोलकांनी केला. "एका बाजूला म्हणायचं आम्ही ओबीसी आरक्षणाला धक्का लावत नाही आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही सर्टिफिकेट वाटतंय. लाज वाहते अशा Government चा आणि अशा प्रकारचं एक्सर्सन करणाऱ्या व्यवस्थेचा," असे म्हणत शासनाच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. हैदराबाद गॅझेट नव्हे, तर एकोणसत्तर लाख नोंदी रद्द करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. कायद्यापेक्षा आणि संविधानापेक्षा कोणीही श्रेष्ठ नाही, असे आंदोलकांनी स्पष्ट केले. गावगाड्यातील बलुत्ता, आलुत्ता, सुतार, लोहार, कुंभार, सोनार यांसारख्या घटकांचे अधिकार हिरावून घेतल्याचा आरोप करण्यात आला. ओबीसी बांधवांनी येथून पुढे ओबीसींच्या हिताचा विचार न करणाऱ्यांना धडा शिकवण्याचा निर्धार व्यक्त केला.
All Shows
झीरो अवर

Zero Hour Full EP :निवडणूक जिंकण्यासाठी पैशांचा वारेमाप वापर होतोय, विरोधकांचा आरोप पटतो? सखोल चर्चा

Zero Hour Full : आधी निवडणुका, आता निकालही पुढे ढकललं, राजकीय आरोप-प्रत्यारोप

Zero Hour Full : महायुतीचा जोमात प्रचार, मविआचे बडे नेते मात्र प्रचारापासून दूरच; कारण काय?

Zero Hour Full BMC Election : मुंबईत पुन्हा मराठी-अमराठी वाद? मतांच्या ध्रुवीकरणाला खतपाणी?

Zero Hour Full : राज ठाकरेंना सोबत घेण्यासाठी शरद पवार सकारात्मक, काँग्रेस तयार होईल? 21 Nov 2025
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
क्रिकेट
सोलापूर
राजकारण
Advertisement
Advertisement


























