Zero Hour Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस मिशन दिल्लीवर, चांदणी चौकात खास रोड शो
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं नाव भाजपच्या स्टार प्रचारकांच्या यादीत आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील प्रचाराची धामधुम आटोपून त्यांनी आज राजधानी दिल्ली गाठली आणि दिल्लीतील चांदणी चौकात रोड शो घेतला. भाजप उमेदवार प्रवीण खंडेलवाल यांच्यासाठी रामनगर भागात प्रचारात ते सहभागी झाले. दिल्लीत सातही जागा भाजप जिंकेल, महाराष्ट्रात विजयाचा रेकॉर्ड कायम ठेवू आणि देशात बहुमताने निवडून येवू, असा विश्वास फडणवीसांनी एबीपी माझाशी बोलताना केला. त्यानंतर संध्याकाळी साडेसात वाजता फडणवीसांनी पूर्व दिल्ली लोकसभा मतदारसंघात प्रचारसभेला संबोधित केलं.

All Shows