एक्स्प्लोर
Nagpur Sand Mafia Special Report : वाळू माफियांवर रोख कधी?, तुटवडा निर्माण करुन दर वाढवण्याची लॉबी
वाळूचा अवैधपणे चालणारा धंदा आणि वाळूमाफियांचा हैदोस...हे राज्यातल्या जिल्ह्याजिल्ह्यात सर्रास दिसणारं चित्र... राज्यात सगळ्या पक्षांची सरकारं आली आणि गेली पण राज्याच्या, ग्राहकांच्या हिताचं वाळू धोरण तयार करणं, ते सक्षमपणे राबवणं आणि वाळूमाफिायांच्य मुसक्या आवळणं हे एकाही सरकारला जमलेलं नाही.. विद्यमान सरकारनं सध्या नवं वाळू धोरण तयार केलंय.. पण हे वाळू धोरण अमलात येण्याआधीच वाळूविक्रीच्या माध्यमातून ग्राहकांची लूट सुरू आहे...
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?

Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report

Sharad Pawar MP Will Meet Pm Modi : भेटीगाठींचा सिलसिला, पवारांचा काय फैसला? Special Report

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report

Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion

























