एक्स्प्लोर
Virar : 10 बॉटल्स बिअर, 5 बॉटल्स विस्की; स्किझोफ्रेनियावर डॉक्टरचे गजब उपचार? Special Report
विरारमध्ये एका डॉक्टरावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. युट्यूब चॅनल वरून मेंटल हेल्थ कन्सल्टंटच्या नावाखाली नागरिकांची लाखो रुपयांची फसवणूक केल्याचा या डॉक्टरवर विरारच्या अर्नाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या डॉक्टरला अटक करण्यात आली नसून, त्याच्याकडील वैद्यकिय प्रमाणपत्रांची तपासणी पोलीस करत आहेत.
सगळे कार्यक्रम
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
व्यापार-उद्योग
क्राईम
क्राईम
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement