एक्स्प्लोर
Uddhav Thackeray Marathwada : बांधावर ठाकरे, सरकारवर फटकारे Special Report
शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मराठवाडा दौऱ्यावर असताना अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या समस्यांवरून महायुती सरकारवर जोरदार टीका केली. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बिहारमधील निवडणूक प्रचारावर निशाणा साधला. 'शेतकरी इथे संकटात आहे आणि मुख्यमंत्री बिहारमध्ये जाऊन विचारत आहेत, 'कैसं बा? ठीक है ना बा?',' असा खोचक सवाल उद्धव ठाकरे यांनी केला. या दौऱ्यात ठाकरे यांनी पीक विम्यापोटी मिळालेल्या २ ते ६ रुपयांच्या तुटपुंज्या मदतीचे मुद्दे उचलून धरत ही शेतकऱ्यांची थट्टा असल्याचे म्हटले. तसेच, 'शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू' या देवेंद्र फडणवीसांच्या आश्वासनाची आठवण करून देत सरकारला जाब विचारला. त्यांनी अजित पवारांवर टीका करताना 'तुम्ही सरकार हलवताय ना?' असा टोला लगावला आणि मंत्र्यांना 'अनर्थमंत्री', 'नगरभक्तस्मंत्री' आणि 'गृह कला मंत्री' अशी विशेषणे दिली.
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Thackeray Brothers : महायुती प्रचारात ठाकरे अजूनही विचारात? महायुतीत सभांची दाटी, ठाकरे शाखांवर बिझी Special Report

Ravindra Chavan on Vilasrao Deshmukh : आधी टीका जहरी , मग दिलगिरी Special Report

Santosh Dhuri Join BJP : संतोष धुरी यांचा राज ठाकरेंना 'जय महाराष्ट्र' Special Report

Ajit pawar Sinchan Scam : अजितदादांना आतापर्यंत कोणत्या आरोपांत क्लिनचीट? Special Report

Shivaji Maharaj Politics : नाही कुणा एकाचे, शिवराय सर्वांचे, सी.आर, पाटलांच्या वक्तव्याने नवा वाद Special Report
Advertisement
Advertisement




























