एक्स्प्लोर
Opposition Meeting Uddhav Thackeray Special Report : मुफ्तींशेजारी बसल्यानं ठाकरेंवर भाजपचे बाण!
आज पाटण्यात विरोधकांची बैठक पार पडली.. विचारधारा वेगळी असली तरी या बैठकीत मोदींविरोधात लढण्यासाठी विरोधकांची एकजूट पहायला मिळाली.. त्याच बरोबर चर्चेत राहिले ते उद्धव ठाकरे.. भाजपनं मेहबूबा मुफ्तींच्या पक्षासोबत युती करुन सरकार का स्थापन केलं.. हा सवाल विचारणारे उद्धव ठाकरेच आज स्वतः विरोधकांच्या बैठकीत मुफ्तीशेजारी बसले होते.. आणि संधी साधत भाजपने ठाकरेंवर टीकांचे बाण सोडलेत. त्यामुळे भाजपविरोधात लढा देताना उद्धव ठाकरेंना कोणत्या कोणत्या गोष्टींना तोंड द्यावं लागणार आहे हे पाहावं लागेल..
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Auto Rickshaw Driver Marathi : रिक्षा...आणि मराठीची बाराखडी, उरले फक्त 2 आठवडे Special Report

Amit Shah vs Rahul Gandhi Pellet Gun : 'कुठे आहेत गृहमंत्री?' प्रश्नांची सरबत्ती Special Report

Girish Mahajan Audio Clip Eknath Khadse Raksha Khadse : क्लिप गावभर, आपत्ती चव्हाट्यावर | ABP Majha Special Report

Ramdev Baba on Gen Z : जेन झींचं आंदोलन, रामदेव बाबांचं 'टीकासन' | ABP Majha Special Report

Rahul Gandhi Vs Amit Shah : विधेयकाची नौका पार, 'पॅलेट'वरुन 'गोळीबार' | Special Report ABP Majha



























