एक्स्प्लोर
Tunisha Sharma Case Special Report : तुनिषाच्या आयुष्यात असं काय झालं? लव्ह जिहाद की आणखी काही?
Tunisha Sharma Case Special Report : तुनिषाच्या आयुष्यात असं काय झालं? लव्ह जिहाद की आणखी काही?
अभिनेत्री तुनिषा शर्माच्या आत्महत्यामुळे सिनेसृष्टीला पुन्हा एकदा मोठा धक्का बसला आहे. छोट्या पडद्यावर कमी कालावधीत यश संपादन करणाऱ्या या तरुण अभिनेत्रीच्या आयुष्यात असं काय झालं की तिला आयुष्य संपवावं लागलं? यावर अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत.. याप्रकरणानंतर लव्ह जिहादवरुन वाद सुरु झाला आहे..खरचं या प्रकरणात लव्ह जिहादच्या मागे कोणती संघटना आहे का? त्यांचे काय षडयंत्र आहे? पाहुयात हा रिपोर्ट
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Rahul Gandhi Vs Amit Shah : विधेयकाची नौका पार, 'पॅलेट'वरुन 'गोळीबार' | Special Report ABP Majha

Pune University Scam | बाजार डीग्रीचा, शिक्षणाचा बट्ट्याबोळ | Special Report ABP Majha

Maratha Reservation | जरांगेंचा पुन्हा एल्गार, सरकारपुढे नवं आव्हान | Special Report ABP Majha

Sharad Pawar To Meet PM Modi | वाढल्या भेटी, जुळणार गाठी? | ABP Majha Special Report

Dharmendra Pradhan Welcome After Resignation: गमावला पदभार... तरी हार, तुरे, सत्कार | Special Report


























