Tuljapur : लग्नात चक्क एसटी संपाची थीम, एसटी कर्मचाऱ्यांच्या मुलांचा अनोखा लग्नसोहळा
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळात मेकॅनिक असलेल्या नागनाथ झाडपिडे याचे सुपुत्र शुभम आणि कंडक्टर असलेल्या गोपीनाथ परमाळ याची कन्या नम्रता याचा विवाह तुळजापूर रोडवरील मनीषा मंगल कार्यालयात करत असताना आपण ST महामंडळाचे कर्मचारीचा संप आहे म्हणून आपल्या मुला मुलीच्या लागत st कशी सर्वासाठी आवश्यक आहे हा संदेश देण्यासाठी प्रवेशद्वारावर ST बसची प्रतिकृती उभी करून संपूर्ण हॉल मध्ये st चे फ्लेक्स लावून वऱ्हाडी मंडळीला वेगळाच अनुभव कमी की काय म्हणून लग्नात मधून स्वरात मंगलाष्टके ही ST च्याच गाण्यात आल्याने सर्वांच्या भुवया चांगल्याच उंचावल्या. हॉलमध्ये लावलेल्या भल्या मोठ्या LED वॉलवर तर ABP माझा ने st कर्मचाऱ्यांच्या संपाला दिलेल्या कव्हरेज मधून कर्मचाऱ्यांच्या व्यथाचे व्हिडीओ क्लिप दाखवण्यात आल्या.
All Shows

































