एक्स्प्लोर
बक्षिसी न दिल्याच्या रागात तृतीयपंथी गुन्हेगाराकडून तीन महिन्यांच्या निष्पाप जीवाची क्रूर हत्या
कफ परेडच्या आंबेडकरनगर झोपडपट्टीत बक्षीस दिलं नाही म्हणून एका तृतीयपंथीयाने तीन महिन्याच्या जीवंत बाळाला खाडीत पुरून त्याची हत्या केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली आहे. या प्रकरणी कफ परेड पोलिसांनी आरोपी तृतीयपंथी कन्नया उर्फ कन्नू चौघुले आणि साथीदार सोनू काळे या दोघांना अटक केली आहे. मात्र या हत्ती याचं कारण जेव्हा कळलं तेव्हा एकच खळबळ उडाली.
सगळे कार्यक्रम
स्पेशल रिपोर्ट

Santosh Deshmukh Case | 'अनैतिक' कट, संतोष देशमुख प्रकरणावरून वर्दीवर आरोप Special Report

Devendra Fadnavis on MLA's Security | आमदारांची सुरक्षा घटली, कुणाकुणाची सटकली? Special Report

SambhajiRaje Wikipedia | छत्रपती संभाजीराजेंवरील विकीपीडियावरचा मजकूर कुणी बदलला?

Supriya Sule Meet Deshmukh Family : संतोष देशमुखांचा लढा आता मी लढणार, सुप्रिया सुळेंचा एल्गार

Eknath Shinde Vs Devendra Fadnavis | एका महायुती सरकारमध्ये किती प्रतिसरकार? Special Report
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
क्राईम
मुंबई
बॉलीवूड
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज

Advertisement