एक्स्प्लोर
ठाणे-बोरिवली लवकरच सुसाट...दोन तासांचं अंतर अवघ्या 15 मिनिटात, भूमिगत रस्त्याचं काम सुरू होणार
ठाणे बोरिवली भूमिगत रस्त्याचे काम सुरू करण्यासाठी आता भूसंपादन सुरू करण्यात येत आहे. या मार्ग झाल्यास 2 तासांचे अंतर 15 मिनिटांवर येईल. मात्र संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या खालून हा मार्ग प्रस्तावित असल्याने याचे वन्य जीवांवर काय परिणाम होतील याचा अभ्यास करून मगच हा रस्ता बनवावा, अन्यथा कोर्टाची पायरी चढावी लागेल अशी भूमिका पर्यावरण प्रेमी संस्थांनी घेतली आहे. या विरोधामुळे हा प्रकल्प रखडण्याची शक्यता आहे.
सगळे कार्यक्रम
स्पेशल रिपोर्ट
Gadchiroli C60 Commando : नक्षल्यांचा खात्मा करणारी 'सी-60' आहे तरी कोण? Special Report
Pune Chain Snatching Special Report : साखळी चोरांचा उन्माद, पुणेकरांवर ब्याद
Special Report Mamta Kulkarni Sanyas:ग्लॅमर ते संन्यास, वादाचा प्रवास;ममतावरुन किन्नरांमध्ये 'आखाडा'
Special Report Tahawwur Rana : मुंबईचा दुश्मन भारताच्या ताब्यात येणार, तहव्वूरचे प्रत्यार्पण होणार
Special Report Manoj Jarange : पुन्हा एल्गार! पण तीच धार? आंतरवालीतून पुन्हा एकदा 'सरसकट'चा नारा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
क्रीडा
बॉलीवूड
बॉलीवूड
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement