एक्स्प्लोर
SC Result Special Report : सत्तासंघर्षाच्या सुनावणीमध्ये न्यायालयाने काय म्हटलं? ABP Majha
SC Result Special Report : सत्तासंघर्षाच्या सुनावणीमध्ये न्यायालयाने काय म्हटलं? ABP Majha
शिंदेंनी बंड केलं, शिंदेंसोबत ३९ आमदारही सूरत वाया गुवाहटीला पोहोचले. एका रात्रीत शिवसेनेत उभी फूट पडली..उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला आणि मविआची सत्तेची घडी विस्कटली. सत्तासंघर्षाच्या निकालात ही विस्कटलेली घडी पुन्हा बसेल असं ठाकरेंना वाटलं होतं..पण कोर्टाने ठाकरेंना धक्का दिलाय. जर उद्धव ठाकरेंनी दिलेला राजीनामा आम्ही मागे घेऊन परिस्थीती जैसे थे करु शकत नाही असं निरीक्षण कोर्टाने नोंदवलं...पण पवारांनी यापुर्वीच ठाकरेंचा राजीनामा कळीचा मुद्दा ठरण्याचे संकेत दिले होते.
Tags :
Supreme Court Of Indiaसगळे कार्यक्रम
स्पेशल रिपोर्ट

Kirit Somaiya VS Sanjay Raut : तक्रार सोमय्यांची, कसोटी फडणवीसांची; किरीट सोमय्यांवर अजित पवारांची खप्पामर्जी? Special Report

Minister On Farmer : कुठे गेला शेतकऱ्यांचा 'बाप'? सहकार मंत्र्यांच्या जिल्ह्यातच शेतकऱ्यावर बिकट वेळ Special Report

Uttarakhand Floods : उत्तर भारतात जलप्रलय, अतिवृष्टीमुळे 62 जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता Special Report

Nasik Politics : नाशिकमध्ये ठाकरेंच्या पक्षाचं राजकीय भवितव्य कसं असेल? Special Report

Amarnath Yatra 2025 : जम्मू-काश्मीर अमरनाथ यात्रेसाठी सज्ज Special Report
Advertisement
Advertisement
























