एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Steel industry Special Report: स्टील उद्योग राज्याबाहेर जाण्याच्या मार्गावर ?
Steel industry Special Report: स्टील उद्योग राज्याबाहेर जाण्याच्या मार्गावर ? महाराष्ट्र हे राज्य भारतात गेल्या अनेक वर्षात उद्योग धंद्यामध्ये अग्रेसर आहे परंतू आता महाराष्ट्रातील पोलाद उद्योगांना राज्यातील वीजदर परवडत नसल्याची तक्रार उद्योजकांनी नुकतीच एका बैठकीत केली. उद्योजकांच्या म्हणण्यानुसार वीज दर अधिक असून 20 पैशानं fac चार्जेस अधिक आहेत, याशिवाय व्यवसायासाठी सोयीसुविधा अपुऱ्या आहेत आणि प्रोडक्शन कॉस्ट राज्यात माल बनवताना जास्त लागते त्यामुळे आम्ही इतर राज्यात उद्योग हलवण्याचा विचार करत असल्याचा या उद्योजकांनी म्हटलं आहे. दरम्यान विदर्भ इंडस्ट्रियल असोसिएशन,चेंबर ऑफ मराठवाडा इंडस्ट्रीस असोसिएशन आणि स्टील मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ महाराष्ट्र या मॅन्युफॅक्चरर संघटनांनी सरकारकडे मागण्या करूनही दखल घेत नसल्यानं नाराजी व्यक्त केली.
सगळे कार्यक्रम
स्पेशल रिपोर्ट
Special Report Soybean :आगामी विधानसभेत सोयाबीनचा मुद्दा ठरणार निर्णायक,नेत्यांकडून आश्वासनांचा पाऊस
Batenge Toh Katenge Special Report : जुना चेहरा, नवा नारा; बटेंगे तो कटेंग म्हणत योगी महाराष्ट्रात
Mahayuti vs MVA : अर्थ जागावाटपाचा, फैसला मोठ्या भावाचा Special Report
Maharashtra Vidhan Sabha : शुभ मुहूर्तावर, शिक्का अर्जावर; कोण कधी भरणार अर्ज? Special Report
VHP Sammelan : हिंदूंचं मत आखाड्यात संत; महायुतीला मोका, मविआला धक्का? Special Report
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
राजकारण
मुंबई
करमणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement