Saif Ali Khan Case Special Reportबेड्यांमुळे तुटली लग्नाची बेडी,सैफ हल्ला प्रकरणी 'तो' संशयित अडचणीत
Saif Ali Khan Case Special Reportबेड्यांमुळे तुटली लग्नाची बेडी,सैफ हल्ला प्रकरणी 'तो' संशयित अडचणीत
सैफ हल्ला प्रकरणात सुरूवातीला ताब्यात घेतलेल्या संशयिताचं लग्न मोडल्याचं समोर आलंय, सैफवरील हल्ल्यानंतर पोलिसांनी सुरूवातीला आकाश कनौजियाला छत्तीसगडमधून ताब्यात घेतलं होतं आणि लगेच त्याची सूटकाही केली होती, मात्र पोलिसांच्या चुकीमुळं माझं आयुष्य उद्ध्वस्त झालं, अशी प्रतिक्रिया आकाश कनौजियानं लग्न मोडल्यानंतर दिली आहे, या सर्व गोष्टींमुळे माझ्या कुटुंबालाही बदनामीचा सामना करावा लागतोय, अशी खदखद कनौजियाने बौलून दाखवली, मुंबई पोलिसांनी मारहाण केल्याचा आरोपही त्याने केलाय, याप्रकरणी
सैफ अली खानच्या घराबाहेर जाऊन न्याय मागणार असल्याचं कनौजियानं म्हंटलंय.
All Shows

































