एक्स्प्लोर
Special Report Prathamesh Shinde :प्रथमेश शिंदेविरोधात श्रीनगरमध्ये गुन्हा, व्हिडीओ पोस्टमुळे अडचणीत
सोशल मीडिया हे असं प्लॅटफॉर्म आहे.. ज्यावरुन कधी कौतुकांचा वर्षाव होतो, तर कधी टीकेचे बाण सुटतात. चुकीची पोस्ट टाकली की वादाचा भडका उडतो.. सध्या सोशल मीडियावरच्या एका पोस्टमुळे असाच वाद उफाळलाय. श्रीनगर एनआयटीमध्ये शिकणाऱ्या प्रथमेश शिंदेने धार्मिक भावना दुखावणारी एक पोस्ट केली आणि श्रीनगरमध्ये वादाचा बॉम्ब फुटला.. नेमकं काय घडलंय तिथे पाहूया या रिपोर्टमधून...
All Shows
स्पेशल रिपोर्ट

BMC Corrupt Officer : कारवाई झालेले २०७ पैकी ११२ अधिकारी सेवेत, प्रकरण काय? | Special Report

Voting Right Sold : मताधिकाराचा लिलाव; जिल्हा बँक निवडणुकीआधी धक्कादायक प्रकार | Special Report

Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha

Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?

Chandrapur Flood : पुराच्या वेढ्यात चंद्र'पूर', वर्धा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ | Special Report



























