Special Report : Pahalgam Terrorist House Demolish : 'घरात' हल्ला करणाऱ्यांच्या घरावर हल्ला! 9 दहशतवाद्यांची घरं जमीनदोस्त
Special Report : Pahalgam Terrorist House Demolish : 'घरात' हल्ला करणाऱ्यांच्या घरावर हल्ला! 9 दहशतवाद्यांची घरं जमीनदोस्त
Follow AI generated Transcription - (खालील डिस्क्रिप्शन AI जनरेटेड आहेत. त्यामध्ये त्रुटी असू शकतात)
एकीकडे पाकिस्तानची दोन हात करण्यासाठी भारत सज्ज आहे तर आपल्या घरात हल्ला करण्यासाठी ज्यांनी दहशतवाद्यांना मदत केली अशांवर देखील काश्मीरात जोरदार कारवाई सुरू आहे दहशतवाद्यांशी हात मिळवणी केल्याचा ज्यांच्यावर संसार आहे त्यांची घर उद्धवस्त करण्यात येत आहेत या कारवाईचा ग्राउंड झिरोवरून आढावा घेतलाय सुरत सावंतन पाहूया. मी सध्या उभा आहे कश्मीर मधल्या बांदीपुरा नूर कॉलनी या ठिकाणी ज्या ठिकाणी काल रात्री आज पहाटे हे घर या ठिकाणी उडवण्यात आलं. जमील अहमद जो या ठिकाणी राहत होता. 2016 लाच तो घर सोडून दुबईला नोकरीसाठी गेला होता आणि त्यानंतर तो पीओके कश्मीर मध्ये गेला आणि दहशतवादी. संघटनांना जोडला गेल्याचं सांगितलं जातं. याच ठिकाणी त्याचे आई वडील, भाऊ, वहिणी हे सध्या राहत होते, मात्र 2016 नंतर जमील अहमद हा पुन्हा फिरकलाच नाही. त्याचा कुटुंबीयांशी कुठलाही संबंध नसल्याच देखील बोललं जातय आणि स्वतःच्या सेफटीसाठीच त्यांनी या ठिकाणी हे घर बांधलं होतं. जे घर काल तपास यंत्रणांकन आलेल्या अधिकाऱ्यांकडन चौकशी केली.
All Shows

































