Special Report On Operation Sindoor : पाकड्यांची पोलखोल, भारतांची शौर्यगाथा, जबाबदारी कुणाकडे?
Special Report On Operation Sindoor : पाकड्यांची पोलखोल, भारतांची शौर्यगाथा, जबाबदारी कुणाकडे?
ऑपरेशन सिंधुर आणि पाकिस्तानच्या कुरापतीबद्दल जगाला माहिती देण्यासाठी भारत सरकार आता पाकिस्तानवर डिप्लोमॅटिक स्ट्राईक करणार आहे. जगातल्या प्रमुख देशांना याबाबतची माहिती देण्यासाठी सरकारने सर्व पक्षीय खासदारांच्या शिष्ट मंडळाची स्थापना केली आहे. हे शिष्ट मंडळ वेगवेगळ्या देशात जाऊन भारताची भूमिका मांडणार आहे. येत्या 22 ते 23 मेच्या दरम्यान शिष्ठ मंडळाचे दौरे सुरू होणार आहेत. या शिष्ठ मंडळात कोणकोणत्या खासदारांचा समावेश आहे ते कोणकोणत्या देशांना भेटी देणार आहेत नेमकी कोणती भूमिका मांडणार आहेत जाणून घेऊया या खास रिपोर्टमधून. ऑपरेशन सिंधुरची यशोगाथा आता जगभर गाजणार. पाकिस्तानला कशी अद्दल खडवली याची कहाणी भारत जगासमोर मांडणार. भारतातले सर्व पक्षीय नेते करणार जगभरातील प्रमुख मित्र देशांचा दौरा. पहलगाम हल्ल्यानंतर भारतान पाकिस्तानला चांगलाच धडा शिकवला. या संघर्षाची माहिती. आपल्या मित्र देशांना देण्यासाठी भारतान सर्व पक्षीय खासदारांच्या सात शिष्ट मंडळांची स्थापना केली आहे. सर्व पक्षीय शिष्ट मंडळाची जबाबदारी नेमकी कोणाकडे यावरही एक नजर टाकूया. काँग्रेसचे शशि थरुर, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे, शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे, भाजपचे रविशंकर प्रसाद, द्रमुखच्या कनिमोळी, जेडीयूचे खासदार संजय छा, भाजपचे जय पांडा हे सर्व पक्षीय खासदार करणार आहेत. महिन्याच्या अखेरीस भारताचे सहकारी असलेले जगातील प्रमुख देश आणि संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या सदस्य देशांना या खासदारांच्या नेतृत्वातील सात शिष्ट मंडळ भेट देणार आहेत. आता ही शिष्ट मंडळ नेमकी काय काय काम करणार आहेत तर तेही पहा. 23 मे पासून सर्व पक्षीय खासदारांची सात शिष्ट मंडळ खास राजकीय मिशनवर आहेत. 10 दिवसांच्या दौऱ्यात वाशिंगटन, लंडन, अबूधाबी, प्रिटोरिया आणि टोकियो सारख्या शहरांना हे खासदार भेटी देणार आहेत. पेहेलगाम हल्ला आणि त्यानंतरच्या ऑपरेशन सिंदूरची माहिती देणं, दहशतवादा विरोधातील भारताची भूमिका मांडणं, दहशतवादासंबंधी शून्य सहिष्णुतेचा संदेश देणं, पाकिस्तानचा बुरखा फाडणं हा या शिष्ट मंडळाचा उद्देश असणार आहे. आज हे टेररिझम जे आहे युएस पर्यंतर बाकी सगळ्या देशांमध्ये पण गेलेल आहे जे इथून सुरुवात झालेली आहे. तर हे सगळं सांगण्याच एक संधी जी आहे, एक जबाबदारी जी आहे ही भारताने जी आहे आम्हाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी जी आहे ती माझ्यावरती सोपवलेली. आहे माझ्यासारख्या अनेक सात अजून डेलिगेशन जाणार, सात अजून लीडर्स वेगवेगळ्या पार्टीच्या पक्षाचे लोक जाणार आहेत, एक मोठी जबाबदारी आहे, ती जबाबदारी पूर्ण निष्ठेने जे आहे, हे पार पडण्याचा प्रयत्न माझा असेल. मेरी अगवाई में जो डेलिगेशन जाएगा वो साऊदी अरेबिया, बहराइन, कुवैत और अल्जीरिया जाएगा तो जाकर के मैं ब्रीफिंग हम लोग लेंगे और फिर भारत का प्रभावी पक्ष और अपने प्रधानमंत्री जी की सोच. और भारत की एकता इस पूरे मामले में य सातो डेलिगेशन चुने गए हैं उसमें कई डेलिगेशन के नेता विपक्ष के लोग हैं यह बहुत बड़ी सोच है तो एक बहुत ही संवेदनशील इलाके में मुझे भेजा जा रहा है मैं जाऊंगा देश हित में जो भी काम करना केंद्र सरकार या निर्णयाचा विविध स्तरातून स्वागत झाला अतिशय चांगली गोष्ट आहे कारण खरी न्यूज लोकांपर्यंत. विशेषता विविध देशांमध्ये पोहोचली पाहिजे, एक चांगली डिप्लोमसी आहे की ज्यामुळे भारताची भूमिका आणि युद्धाच सत्य हे सगळ्या जगापर्यंत पोहोचेल आणि पाकिस्तान हा दहशतवादी देश आहे हे त्या ठिकाणी लोकांमध्ये विशेषतः जे काही वेगवेगळे देश आहेत त्या देशांमध्ये प्रस्थापित होईल. त्यामुळे आता सर्व पक्षीय खासदारांच्या या शिष्ट मंडळाच्या दौऱ्यात नेमकं काय काय घडतं हेही पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
All Shows

































