एक्स्प्लोर
Advertisement
Mansukh Hiren Death Mystery | सचिन वाझे रडारवर; हिरेन यांच्या मृत्यूमागचं रहस्य काय? Special Report
मुकेश अंबानींच्या अँटिलिया या निवासस्थानाबाहेर आढळलेल्या आणि स्फोटकांनी भरलेल्या स्कॉर्पिओ कारचे मालक मनसुख हिरेन यांचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळला होता. याच मृत्यूप्रकरणाचे तीव्र पडसाद विधानसभेत उमटले. सर्वात महत्वाची बाब म्हणजे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी हिरेन मृत्यू प्रकरणावरून आता पोलीस अधिकारी सचिन वाझेंना आरोपींच्या पिंजऱ्यात उभं केलंय. त्यामुळे एन्काऊंटर स्पेशालिस्ट अशी ओळख असलेले सचिन वाझे आता या सगळ्या प्रकरणाच्या केंद्रस्थानी आहेत.
Tags :
Devendra Fadnavis Mukesh Ambani Special Report Mumbai Crime Branch Sachin Vaze Mukesh Ambani House Antilia Explosives Scare Post Mortem Mansukh Hiren Death News Mansukh Hiren Death Mystery Mansukh Hiren Commit Suicide Mansukh Hiren Wife Mukesh Ambani Antilia Mystery Scorpio SUV SUV Abandoned With Explosives Hiren Wife Vimla Mukesh Ambani Bomb Scare Mukesh Ambani House Antilia Suspicious Scorpio Car Scorpio Car Owner Death Mansukh Hiren Death Mysteryसगळे कार्यक्रम
स्पेशल रिपोर्ट
Ajit Pawar : सटकण्याआधी दादांनी पत्रकारांना केलं सावधं? Spcial Report
Mahayuti : छोट्यांना पंगतीत छोटीच जागा? छोट्यांचा आवाज महायुतील छोटा वाटतो का? Special Report
Iran Attacks Israel Special Report : इराण आणि इस्रायल युद्धाचे आर्थिक क्षेत्रावर कोणता परिणाम?
Varanasi Sai Baba : साईंसाठी महाराष्ट्र एकवटला; साईंच्या मूर्तींबद्दल कोणता आक्षेप? Special Report
Mahayuti vs MVA : निवडणुकीआधी वक्तव्यांचा 'जिहाद'? महायुतीची रणनीती काय? Special Report
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
करमणूक
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
धनंजय दिक्षित, एबीपी माझा
Opinion