एक्स्प्लोर
Advertisement
Special Report Kasba Election : कसब्यात कोण वाटतंय पैसे?, आरोपाचा रंग आचारसंहितेचा भंग : ABP Majha
कसब्याच्या पोटनिवडणुकीत आता नवा ट्विस्ट आलाय...महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांची उमेदवारी रद्द करण्याची मागणी भाजपने निवडणूक आयोगाकडे केलीय. धंगेकर यांनी उपोषण करून आचारसंहितेचा भंग केल्याचा आरोप भाजपने केलाय. दरम्यान, प्रचाराची मुदत संपल्यानंतर भाजपने पोलिसांना सोबत घेऊन पैसे वाटल्याचा आरोप धंगेकरांनी केला होता... तसा व्हिडीओही व्हायरल झालाय. आणि त्याच्या निषेधार्थ त्यांनी कसबा गणपती मंदिरासमोर उपोषण केलं होतं...पाहुयात यावरचा रिपोर्ट...
सगळे कार्यक्रम
स्पेशल रिपोर्ट
Special Report Bangladeshi : मुंबईत नेमके किती बांगलादेशी? चालू वर्षात 177 बांगलादेशींना अटक
Mahavikas Aghadi Special Report : कुणी मोठा भाऊ, कुणी छोटा भाऊ नाही! विधानसभा जागेवरून वाद?
Special Report Mahayuti : महायुतीत 'मोठे' पणावरून रंगला सामना! जागावाटपाआधी वक्तव्यांचा माईंड गेम?
Special Report Dr. Babasaheb Ambedkar Statue : इंदू मिलमधील बाबासाहेबांचं स्मारक कुणामुळे रखडलंय?
Nitesh Rane on Uddhav Thackeray : बांग्लादेशी लोक उद्धव ठाकरेंची वोट बँक- नितेश राणे
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
महाराष्ट्र
मुंबई
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement