एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Special Report : यंदा 32 मतदारसंघातील उमेदवारांनी पक्ष बदलला , कार्यकर्त्यांचीही मोठी तारांबळ
लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. अशातच, पक्षांतरांनी देखील पेव फुटलंय. शिवसेना आणि राष्ट्रवादी कांग्रेस फुटल्यानंतर सगळीच समीकरणं बदलली आहेत. अशात, विचारधारेचा संबंध नसतानाही उमेदवारी देताना आणि पक्षांतरं होताना दिसत आहेत. महाराष्ट्रातील ४८ मतदारसंघापैकी तब्बल ३२ मतदारसंघात उमेदवारांनी पक्ष बदलले आहे. कोणता नेता सध्या कोणत्या पक्षात आहे असा प्रश्न सामान्य मतदारांना पडलाय. पाहूयात याचसंदर्भातला एक स्पेशल रिपोर्ट…
सगळे कार्यक्रम
स्पेशल रिपोर्ट
Special Report Soybean :आगामी विधानसभेत सोयाबीनचा मुद्दा ठरणार निर्णायक,नेत्यांकडून आश्वासनांचा पाऊस
Batenge Toh Katenge Special Report : जुना चेहरा, नवा नारा; बटेंगे तो कटेंग म्हणत योगी महाराष्ट्रात
Mahayuti vs MVA : अर्थ जागावाटपाचा, फैसला मोठ्या भावाचा Special Report
Maharashtra Vidhan Sabha : शुभ मुहूर्तावर, शिक्का अर्जावर; कोण कधी भरणार अर्ज? Special Report
VHP Sammelan : हिंदूंचं मत आखाड्यात संत; महायुतीला मोका, मविआला धक्का? Special Report
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
महाराष्ट्र
निवडणूक
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement