Specal Report Youtubers : पाकने शोधला बकरा, यूट्यबर्स अकरा, कसे बनवले जातात हेर?
Specal Report Youtubers : पाकने शोधला बकरा, यूट्यबर्स अकरा, कसे बनवले जातात हेर?
ज्योती मल्होत्राच्या तपासात आयएसआयच्या काळे कारमान्यांचा पर्दाफाश झालाय...दिल्लीतल्या पाकिस्तानी दुतावासाआड आयएसआयसाठी हेरांच्या भरतीचं रॅकेट चालतं...ज्योतीही पाकिस्तानी दुतावासाच्या भेटीनंतरच पाकिस्तानी गुप्तबेर बनली होती. ज्योतीसोबत ११ हेरांची कुंडली तपास यंत्रणांनी तयार केलीय. त्यापैकी अटक केलेल्या एकानं आयएसआय भारतातल्या तरुणांना जाळ्यात ओढण्याचं काम कसं करतं, याचा कच्चाचिठ्ठा सांगितलाय.पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या यूट्यूबर ज्योती मल्होत्राच्या अटकेनंतर आता देशाशी गद्दारी करणाऱ्या अनेकांना तपास यंत्रणांनी ताब्यात घेतलंय... एकामागोमाग एक उघडकीला आलेल्या पाकिस्तानी हेरगिरीच्या प्रकरणं देशाच्या सुरक्षेला हादरा देणारी आहेत... देशात राहून देशाशी गद्दारी करणाऱ्यांची नावं पाहा.करतारपूरमध्ये आयएसआय अधिकाऱ्याच्या संपर्कात भारतातून माहिती पाकिस्तानमध्ये देत होता. 'ऑपरेशन सिंदूर'ची गुप्त माहिती पाकिस्तानमधील हँडलर्सना दिली
All Shows

































