एक्स्प्लोर
Solapur Funeral Special Report : वाहत्या नदीतून अंत्ययात्रा का काढावी लागली ?
मागील काही दिवसांपासून राज्यात सर्वदूर पाऊस आहे. या पावसामुळे अनेक गावांना फटका बसलाय. दुष्काळी जिल्हा अशी ओळख असलेल्या सोलापुरातल्या अक्कलकोटमध्ये दरवर्षी पिण्याच्या पाण्याचा देखील प्रश्न उभा राहतो. यंदा मात्र अक्कलकोटला देखील पावसाने झोडपलय. मात्र या पावसामुळे आपली व्यवस्था किती कमकुवत आहे हे समोर आलंय. अक्कलकोटच्या हरणा नदीला पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाल्यानं पितापुर गावातील एका व्यक्तीची अंत्ययात्रा चक्क पाण्यातून काढावी लागली. रौद्र रुप धारण केलेल्या हरणा नदीतून ग्रामस्थांना पोहत मृतदेह घेऊन वाट काढावी लागली.
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Rana vs Owaisi : जास्त मुलं जन्माला घालण्याचा नेत्यांचा सल्ला, राणा Vs ओवैसी भिडले Special Report

Parbhani Akola Special Report : समस्या बेसुमार, मतदानावर बहिष्कार;परभणी अकोल्यातील नागरिकांचा निर्णय

Raj Thackeray Sena Bhavan हाकेच्या अंतरावर सेनाभवन,जायला 20 वर्ष, राज ठाकरे भावूक Special Report

Thackeray Brothers Vachanam Special Report ठाकरे बंधूंचा मुंबई महापालिकेसाठी वचननामा,सेनाभाजपची टीका

Sanjay Raut VS Rahul Narvekar : अध्यक्ष प्रचारात, राजकारण जोमात; राऊतांचे राहुल नार्वेकरांवर गंभीर आरोप Special Report

एबीपी माझा वेब टीम
Opinion



























