एक्स्प्लोर
SIT Special Report : दिशा सालियान ते सुरज परमार प्रकरण, सगळ्याच प्रकरणांत SIT ची मागणी?
SIT Special Report : दिशा सालियान ते सुरज परमार प्रकरण, सगळ्याच प्रकरणांत SIT ची मागणी?
बातमी राजकीय वर्तुळातून..महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एसआयटी एवढंच सुरु आहे..दिशा सालियान प्रकरणी एसआयटी चौकशीची सत्ताधाऱ्यांमार्फत घोषणा होताच विरोधकांकडून टीकेचा सूर उमटू लागला. बिल्डर सूरज परमार प्रकरणाचं काय असं विचारत विरोधकांनी या प्रकरमाच्या एसआयटी चौकशीची मागणी केलीये..जुनी प्रकरणं उकरत कसा नवा वाद रंगलाय पाहूया या रिपोर्टमधून..
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report

Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?

Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report

Sharad Pawar MP Will Meet Pm Modi : भेटीगाठींचा सिलसिला, पवारांचा काय फैसला? Special Report

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion

























