एक्स्प्लोर
Advertisement
Sushma Andhare Journey : शिवसेनेचा नवा आवाज... सुषमा अंधारे Special Report
एबीपी माझाच्या स्पेशल रिपोर्टमध्ये आपलं स्वागत. बातमी सुषमा अंधारेंबद्दलची.. तीन महिन्यांपूर्वी कुणी विचारही केला नसेल की सुषमा अंधारे शिवसेनेत जातील. पण, एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर शिवसेनेत पुन्हा एकदा पक्ष बांधणी सुरु झाली. आणि त्याचाच भाग म्हणून चळवळीतून पुढे आलेल्या सुषमा अंधारे शिवसेनेत दाखल झाल्या. पण, झंझावात दसरा मेळाव्यानंतर त्यांचा झंजावात सुरु झाला, तो आजही सुरुच आहे. शिवसेनेत आधीच मोठी महिला आघाडी कार्यरत असतानाही, सुषमा अंधारेंनी आपला वेगळाच ठसा उमटवला. आणि राज्यात शिवसेनेचा आवाज बनल्यात. पाहुयात शिवसेनेत कसा झाला.. राईज ऑफ सुषमा अंधारे.
सगळे कार्यक्रम
स्पेशल रिपोर्ट
Dhannanjay Munde & Pankaja Munde : मुंडे बंधू-भगिनी भगवान गडावर एकत्र येणार Special Report
Haryana Assembly Election Result 2024 : हरियाणा सेट, महाराष्टात इफेक्ट होणार? Special Report
Ajit Pawar Baramati Vidhan Sabha : घोषणेनंतरही दादांना गराडा, स्क्रिप्टेड राडा? Special Report
Ramraje Nimbalkar May Join NCP Sharad Pawar :पवारांनी कसली कंबर,रामराजेंचा तिसरा नंबर?Special report
Ajit Pawar : सटकण्याआधी दादांनी पत्रकारांना केलं सावधं? Spcial Report
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
मुंबई
महाराष्ट्र
परभणी
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement