एक्स्प्लोर
Shinde MLA Disqualification Special Report : शिंदे गटाचे ते 16 आमदार पात्र की अपात्र? लवकरच सुनावणी
गेल्या वर्षभरापासून राज्यात राजकीय नाट्य सुरुच आहे. आधी शिवसेनेत फूट पडली आणि मग पक्षावर दावे प्रतिदावे झाले... कोर्टकचेऱ्या झाल्या.. निवडणूक आयोगाच्या सुनावण्या झाल्या, पण मूळ प्रश्न तसाच आहे.. शिवसेनेचे १६ आमदार अपात्र होणार की नाही... याचं उत्तर द्यायचं आहे, विधानसभा अध्यक्षांना.. विधानसभा अध्यक्ष आता लवकरच या प्रकरणाची सुनावणी करतील अशी चिन्ह दिसतायत.
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha

Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?

Chandrapur Flood : पुराच्या वेढ्यात चंद्र'पूर', वर्धा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ | Special Report

Amit Thackeray : समोर उत्साह...आणि अमित ठाकरे भाषणच विसरले, का होतेय चर्चा? | Special Report

Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report


























