एक्स्प्लोर
Santosh Bangar Controversy : आमदार संतोष बांगर आणि वाद Special Report
वादग्रस्त वक्तव्यांनी नेहमीच चर्चेत राहणारे शिवसेना शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर हे पुन्हा वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. मंत्रालयात प्रवेश करताना सोबतच्या कार्यकर्त्यांचे पास काढायला सांगितलं म्हणून चिडलेल्या संतोष बांगर यांनी ड्यूटीवरील पोलिसांना शिवीगाळ केल्याचा आरोप आहे. आमदार बांगर यांनी ते आरोप फेटाळून लावले असले तरी मंत्रालयात ड्यूटीवर असलेल्या पोलिसांनी या प्रकरणाचा अहवाल तयार करुन तो वरिष्ठांना पाठवला असल्याची माहिती आहे. त्यामुळंच शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे
All Shows
स्पेशल रिपोर्ट

NCP Merger News : राष्ट्रवादीचं विलिनीकरण की पवारांच्या पक्षात फूट? Special Report

Uddhav Thackeray Nagpur Ramraksha Andolan : नागपुरात रामरक्षा आंदोलनाची नवी कक्षा Special Report

Eknath Shinde Delhi Visit to Meet Amit Shah : दिल्लीवारीचं कारण विस्तार की राजकारण? Special Report

Ramdev Baba : राम देवबाबांच्या वक्तव्यावरून वाद; काँग्रेस, मुस्लिम धर्मगुरू आक्रमक | Special Report

CJP Sonam Wangchuk Strike : 'रँचो'चं उपोषण सरकारचं कोणतं लक्षण? | ABP Majha Special Report
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
शिक्षण
भारत
भारत



























