एक्स्प्लोर
Rohit Pawar on Mumbai Roads Special Report : मुंबईतील खड्ड्यांचं दर्शन रोहित पवारांसोबत
Rohit Pawar on Mumbai Roads Special Report : मुंबईतील खड्ड्यांचं दर्शन रोहित पवारांसोबत
पाऊस पडला की मुंबईत खड्डे पडणार हे समीकरण आहे. आणि त्या खड्ड्यातून मुंबईकर वाट काढत राहणार हे आता वेगळं राहिलं नाही. खड्डे बुजवण्यासाठी डेडलाईन दिले जातात ज्या दरवर्षी दिल्या जातात पण हा त्रास कधीपर्यंत? त्यामुळे आज आम्ही तुम्हाला खड्डे दर्शन घडवणार आहोत तुम्हाला तर घडवणारच आहोत शिवाय आमच्या या खड्डे दर्शन कार्यक्रमात लोकप्रतिनिधी म्हणून रोहित पवार सुद्धा या खड्ड्यांचे दर्शन घ्यायला आलेत.
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Sonam Wangchuk Protest : दिल्लीत वादंग, मुंबईत वादळ, ठाकरेंनी सुनावलं Special Report

Ravindra Dhangekar Not Reachable : रवींद्र धंगेकरांवर अटकेची टांगती तलवार, प्रकरण काय? | Special Report

Parliament Monsoon Session 2026 : सरकारची मोर्चेबांधणी, विधेयकांसाठी मनधरणी? निर्णयाआधीच आमंत्रण | Special Report

NEET Exam Paper Scam : NEET फेरपरीक्षेच्या निकालावर प्रश्नचिन्ह! | ABP Majha Special Report

Baramti Girl Got 5th Rank in state in NEET Exam : बारामतीची श्रावणी यशाला गवसणी | ABP Majha



























