एक्स्प्लोर
Reservation Special Report : आर्थिक दुर्बल घटकांचं आरक्षण कायम, सर्वोच्च न्यायालयाल शिक्का मोर्तब
आर्थिक दुर्बल घटकांच्या १० टक्के आरक्षणाचा मार्ग आज मोकळा झाला. मोदी सरकारनं १०३ वी घटनादुरुस्ती करून घेतलेल्या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयानं आज शिक्कामोर्तब केलं. घटनापीठाने ऐतिहासिक निर्णय देताना पाच पैकी तीन न्यायमूर्तींनी आरक्षणाच्या बाजूनं कौैल दिला. तर सरन्यायाधीश उदय लळीत आणि न्यायमूर्ती रवींद्र भट या दोघांनी आर्थिक आरक्षणाच्या विरोधात मत दिलं. पण ३ न्यायमूर्तींनी आरक्षण वैध ठरवल्यानं आर्थिक दुर्बल घटकांच्या १० टक्के आरक्षणाला हिरवा कंदील मिळाला आहे.
सगळे कार्यक्रम
स्पेशल रिपोर्ट
Gavthi Katta Special Report :गावठी कट्टा, मराठवाड्याला बट्टा;खंडणी आणि धमकावण्यासाठी कट्ट्यांचा वापर
Baramati Father Killer Son : बापच उठला लेकराच्या जीवावर! 9 वर्षाच्या चिमुरड्याची बापाकडून हत्या
Walmik Karad Special Report :कोट्याधीश कराड, पुण्यात घबाड; कराडच्या संपत्तीमुळे ईडीची एन्ट्री होणार?
Saif Ali Khan Special Report : सैफ, सेफ आणि सवाल; सैफवरील हल्ल्याचंही राजकारण सुरु
Saif Ali Khan Special Report : 'टायगर'चा छावा 'सिंहा'सारखा भिडला; सैफला वाचवणारा देवदूत 'माझा'वर
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
क्राईम
क्रीडा
बीड
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement