एक्स्प्लोर
Advertisement
Sanjay Raut Rana Ladakh Special Report: राणा राऊत लडाख की वादियों मे.... ABP Majha
गेल्या महिनाभरात संजय राऊत आणि नवनीत राणा या दोन खासदारांनी महाराष्ट्राचं राजकीय वातावरण तापवलं.... आपल्या राजकीय विरोधकांवर रोज धडाडणाऱ्या या तोफा आहेत तरी कुठं असा प्रश्न सर्वांनाच पडला असेल. सध्या मीडियाच्या कॅमेऱ्यापासून दूर असलेले संजय राऊत आणि नवनीत राणा सध्या लडाखच्या सीमेवर आहेत. एरवी एकमेकांवर टीकेचे बाण सोडणारे हे दोन्ही खासदार संसदेच्या संरक्षण समितीचे सदस्य म्हणून लडाखमध्ये आहेत. त्यांच्या वक्तव्यांनी महाराष्ट्रातलं राजकीय वातावरण जरी तापलं असलं तरी लडाखच्या थंड हवेत सध्या दोन्ही खासदारांनी आपल्या तलवारी म्यान केल्यात...
सगळे कार्यक्रम
स्पेशल रिपोर्ट
India vs Australia:ऑस्ट्रेलियात वाट्याला अपयश,रोहित-विराटच्या कारकिर्दीवर प्रश्नचिन्ह Special Report
Pune Pub News : Condom-ORS चं पाकीट वाटप; पुण्यात पबचं 'प्रमोशन' संस्कृतीचं 'डिमोशन' Special Report
Chenab Rail Bridge : आयफेल टॉवरपेक्षाही उंच पूल; चिनाब रेल्वे पुलाची संपूर्ण कहाणी Special Report
Konkan Tourism Christmas New Year : पर्यावरण, पर्यटन, कोकण... कमावले 1 अब्ज 25 कोटी Special Report
Ajit Pawar vs Chhagn Bhujbal यांच्यात सुप्त संघर्ष? 16 वर्षांचा हिशोब चुकता? Special Report
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
क्राईम
राजकारण
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement