एक्स्प्लोर
Rakesh Jhunjhunwala Passed Away : शेअर बाजारातील 'बेअर ते बुल' हरपला Special Report ABP Majha
भारताच्या गुंतवणूक क्षेत्रातलं मोठं प्रस्थ आणि शेअर बाजाराचा ‘किंग’ राकेश झुनझुनवाला यांचं निधन झालं. राकेश झुनझुनवाला यांना भारताचे वॉरेन बफे म्हटलं जातं. त्यांना स्वत:ला ही तुलना मान्य नव्हती. पण शेअर बाजार हा मोजक्या अतिश्रीमंतांसाठी नसून सर्वसामान्य नागरिकही यातून मोठा नफा कमवू शकतात, हे झुनझुनवाला यांनी स्वत:च्या उदाहरणातून दाखवून दिलं होतं. याच बिग बुलची ही आयुष्याची ही कहाणी पाहुया
All Shows
स्पेशल रिपोर्ट

NEET Exam Paper Scam : NEET फेरपरीक्षेच्या निकालावर प्रश्नचिन्ह! | ABP Majha Special Report

Baramti Girl Got 5th Rank in state in NEET Exam : बारामतीची श्रावणी यशाला गवसणी | ABP Majha

Navneet Rana VS Uddhav Thackeray : ठाकरेंची रामरक्षा; राणांची हनुमान चालीसा | Special Report

NCP Merger News : राष्ट्रवादीचं विलिनीकरण की पवारांच्या पक्षात फूट? Special Report

Uddhav Thackeray Nagpur Ramraksha Andolan : नागपुरात रामरक्षा आंदोलनाची नवी कक्षा Special Report



























