एक्स्प्लोर
Rajya Natya Spardha Special Report : हिंदूविरोधी नाटकं? राज्य नाट्य स्पर्धेतील 2 नाटकं वादात
Rajya Natya Spardha Special Report : हिंदूविरोधी नाटकं? राज्य नाट्य स्पर्धेतील 2 नाटकं वादात
राज्य शासनाच्या सांस्कृतिक मंत्रालयाकडून घेण्यात आलेली ६१ वी राज्य नाट्य स्पर्धा एका वादात सापडली आहे. या नाट्यस्पर्धेच्या चंद्रपूर केंद्रावर सादर झालेली २ नाटकं ही हिंदू विरोधी असल्याचा आक्षेप घेत या नाटकांवर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली आहे. पाहुयात नेमकं काय प्रकरण आहे.
Tags :
ChandrapurAll Shows
स्पेशल रिपोर्ट

Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?

Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report

Sharad Pawar MP Will Meet Pm Modi : भेटीगाठींचा सिलसिला, पवारांचा काय फैसला? Special Report

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report

Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion

























