एक्स्प्लोर
Raigad Irshalwadi Landslide Specail Report:इर्शाळवाडीची झाली दफनभूमी,दु:खाचा डोंगर.. नेमकं काय घडलं?
उशाला ३ हजार ७०० फूट उंचीचा अवाढव्य इर्शाळगड आणि पायाशी ११ हजार २२० फूट लांबीचं विशाल मोरबे धरण... आजूबाजूला घनगर्द झाडी... एखाद्या हिरव्यागार द्रोणात अलगद ठेवली असावी अशी इर्शाळवाडी... अंगावर सौंदर्याची शाल पांघरलेल्या याच इर्शाळवाडीला जणू नजर लागली... आणि ती लावली ज्याने पिढ्यानपिढ्या आधार दिला त्या इर्शाळगडाने... ज्याने इर्शाळवाडीला आधाराची सावली दिली.. जणू तीच सावली कोपली... आणि महाभयंकर आक्रित घडलं... इर्शाळगडाची एक दरड कोसळली आणि तिने इर्शाळवाडीला कवेत घेतलं... घरं दबली, संसार मोडून पडले आणि आता उरलेत फक्त घरांचे सांगाडे... हलकल्लोळ... आक्रोश आणि अश्रूंचे पाट... पाहूयात मृत्यूलाही कंप फुटायला लावणारी आणि संपूर्ण महाराष्ट्राला हादरवणारी ही दुर्घटना नेमकी घडली कशी...
सगळे कार्यक्रम
स्पेशल रिपोर्ट
Special Report Mamta Kulkarni takes 'sanyaas' at Mahakumbh : ममता कुलकर्णीनं संन्यास का घेतला?
Saif Ali Khan Statement to Police : सैफनं पोलिसांच्या जबाबात सांगितली 'आप बीती'
Special Report Women Unsafe Women : बेअब्रू लेकींची, लक्तरंं व्यवस्थेची
Special Report : Chhaava Movie Teaser Controversey : छावाचा टिझर, वादाचा ट्रेलर
Rajkiya Shole | Mahadev Munde Special Report : नवा व्हिडीओ, 'त्या' हत्या आणि वाल्मिक कराडचं कनेक्शन काय?
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
भारत
विश्व
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement