एक्स्प्लोर
Bharat Jodo Yatra Special Report : भारत जोडो यात्रेला ब्रेक लागणार? यात्रा थांबवण्याची सूचना
राहुल गांधीची भारत जोडो यात्रा केरळपासून झाली आणि आता राजस्थानमध्ये पोहोचली आहे. अजून या यात्रेचा बराचसा टप्पा बाकी आहे. पण आता भारत जोडो यात्रेला ब्रेक लागू शकतो अशी चर्चा आहे. कारण भारत जोडो यात्रेतील अनेक लोकांचे कोविड रिपोर्ट पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे एकेकाळी केंद्राला कोरोनावरुन सर्तक राहण्याचा सल्ला देणारे राहुल गांधी आता कुठली भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं आहे..
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?

Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report

Sharad Pawar MP Will Meet Pm Modi : भेटीगाठींचा सिलसिला, पवारांचा काय फैसला? Special Report

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report

Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
राजकारण
नांदेड
क्रीडा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion

























