एक्स्प्लोर
Punjab Highway Langar : पंजाबमधला अनोखा हायवे लंगर, येणाऱ्या जाणाऱ्यांना आग्रहानं पोटभर प्रसाद
पंजाबमध्ये निवडणुकीची धामधुम शांत झालीय. पण आज आम्ही तुम्हाला पंजाबचं एक अनोखं रुप दाखवणार आहोत. पंजाबी माणसाच्या आपण प्रेमात पडतो ते त्यांच्या खाद्यसंस्कृती आणि आदरातिथ्यामुळे.आलेल्या पाहुण्यांचा आदरसन्मान आणि पाहुणचार करावा तर तो पंजाबी लोकांनीच. पंजाबमधल्या गुरूद्वारांमधले लंगर आपण पाहिले असतील. पण इथे राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या अनेक टोल नाक्यांवरही लंगर लागतात. येणाऱ्या जाणाऱ्या सर्वांना त्यामार्फत पोटभर प्रसाद दिला जातो. तोही अगदी आग्रहानं. पाहूयात
सगळे कार्यक्रम
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
व्यापार-उद्योग
क्राईम
क्राईम
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement