एक्स्प्लोर
Pune Toilet Day Special Report :पुण्यातील शौचालयाची नेमकी अवस्था कशी? जाणून घेऊया शौचालय दिनानिमित्त
१९ नोव्हेंबर म्हणजे जागतिक शौचालय दिन.. आपल्याकडे सार्वजनिक टॉयलेटची काय स्थिती आहे हे सर्वांनाच ठाऊक आहे. त्यांची संख्या किती कमी आहे. हेही आपल्याला माहीत आहे. पण, पुण्यातली गोष्ट जरा वेगळी आहे. इथं एखादं शौचालय बाहेरून स्वच्छ दिसतं, त्यावर स्वच्छ भारत, स्वच्छ पुणे असे पेंटिंग्जही असतात. पण, त्याची काय स्थितीत असते हे आज आपण पाहणार आहोत. विशेष म्हणजे महिला शौचालयाची किती वाईट स्थिती आहे..
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Delhi CJP Protest | जंतर-मंतर ते सफदरजंग, वांगचुक-दिपके आंदोलनाचा निर्णायक दिवस | Special Report

J P Nadda Meeting With CJP : सरकार-आंदोलक पहिली बैठक, नड्डांकडे मागण्यांचं निवेदन | Special Report

Sonam Wangchuk Protest : दिल्लीत वादंग, मुंबईत वादळ, ठाकरेंनी सुनावलं Special Report

Ravindra Dhangekar Not Reachable : रवींद्र धंगेकरांवर अटकेची टांगती तलवार, प्रकरण काय? | Special Report

Parliament Monsoon Session 2026 : सरकारची मोर्चेबांधणी, विधेयकांसाठी मनधरणी? निर्णयाआधीच आमंत्रण | Special Report



























