एक्स्प्लोर
Apex रुग्णालयातल्या काळ्या धंद्याचं पोस्टमार्टम, कोणतीही सुविधा नसणाऱ्या रुग्णालयात लाखोंचे उपचार
रुग्णांची हेळसांड करून तब्बल 87 रुग्णांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा ठपका असलेल्या मिरज मधील येथील अॅपेक्कस केअर हॉस्पिटलचा संचालक डॉ. महेश जाधव सध्या पोलीस कोठडीत आहे. व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजनचा पुरेसा साठा नसतानाही कोविड रुग्णालय सुरू करून या हॉस्पिटलमध्ये तज्ञ वैद्यकीय पथक ऐवजी होमिओपॅथीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याकडून रुग्णावर उपचार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार तपासात समोर आलाय. याशिवाय भरमसाट बिलांची आकारणी करून पावत्या देण्यास टाळाटाळ करण्यात आल्याचेही पोलिस तपासात समोर आले आहे.
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report

Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report

Mumbai Police Salary Scam | पोलिसात ‘घुसखोरी’ पगारात चोरी | ABP Majha Special Report

Congress On Sunetra Pawar : गूंगी गुडियाचा टोला, वाद विकोपाला | Special Report ABP Majha

Ketan Agarwal Case Update : सियाचं कांड, लग्नाआधीच गुप्तहेरांना डिमांड | Special Report ABP Majha
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
करमणूक
महाराष्ट्र
क्राईम



























