एक्स्प्लोर
Pawan Chakki Special Report : पवनचक्कीचं 'रक्तरंजित' अर्थकारण, पवनचक्की उद्योगाचं वारं का दूषित?
Pawan Chakki Special Report :
पवन उर्जा प्रकल्पासांठी असणाऱ्या अनुकूल वातावरणामुळे मराठवाड्यात पवनचक्क्या उभारण्यास सुरुवात झाली. ९० दशकात सुरू झालेल्या पवन ऊर्जा प्रकल्पाचं जाळ वाढत गेलं. पण त्यासोबतच खंडणी आणि गुंडगिरीचं वारं वाहायला लागलं. यातूनच बीड जिल्ह्याच्या सरपंचाचा खून असो किंवा पवन ऊर्जा कंपनीच्या ठेकेदारांची दादागिरी अशा गोष्टी वाढीस लागल्यायत. मराठवाड्यातील पवन ऊर्जा प्रकल्पाचं वास्तव सांगणारा माझाचा हा स्पेशल रिपोर्ट...
सगळे कार्यक्रम
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
व्यापार-उद्योग
क्राईम
क्राईम
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement