एक्स्प्लोर
RSS Dasara : संघाच्या शताब्दी कार्यक्रमात माजी काँग्रेस नेत्यांची 'राजकीय समरसता' Special Report
विजयादशमीच्या मुहूर्तावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा शताब्दी कार्यक्रम राज्यामध्ये मोठ्या उत्साहात पार पडला. या संचलन सोहळ्यात नव्याने भाजपमध्ये दाखल झालेल्या काही नेत्यांची उपस्थिती लक्षवेधी ठरली. विशेषतः गेली अनेक वर्षे संघ आणि भाजपवर टीका करणारे नेते संघाच्या गणवेशात संचलनात सहभागी झाल्याने चर्चेला उधाण आले. यामध्ये भाजपचे आमदार Nitesh Rane आणि ग्रामविकास मंत्री Jaykumar Gore यांनी संघाचा गणवेश परिधान केला होता. तर सार्वजनिक बांधकाम मंत्री Shivendra Raje Bhosale आणि माजी मुख्यमंत्री Ashok Chavan यांनी संघाच्या पथसंचलनावर पुष्पवृष्टी केली. या निमित्ताने Nitesh Rane यांच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविषयीच्या जुन्या मतांची आठवण झाली, ज्यात ते म्हणाले होते, "आरएसएसच्या संविधानामध्ये आरक्षण हा विशेष नाहीत हे तुम्ही पहिले समजून घ्या." या नेत्यांच्या सहभागामुळे त्यांच्या 'राजकीय समरसते'ची आणि 'वैचारिक सीमोल्लंघना'ची जोरदार चर्चा सुरू आहे. भविष्यात या नेत्यांचे राजकीय संचलन कसे असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Salman Khan Battle of Galwanसिनेमामुळे चीनचा तीळपापड,भाईजानच्या चित्रपटावरून चीन चिडलाSpecial Report

Mahapalika Election : पुण्यात पेरलं, नागपुरात उगवलं; नागपुरात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी तुटल्याची रंजक कथा Special Report

Chhatrapati Sambhajinagar BJP Sena Alliance : कालपर्यंत युती, अखेरीस माती Special Report

Gharaneshahi Politics : घराणेशाही जोमात उमेदवार घरात, नेत्यांच्या घरात उमेदवारी, कार्यकर्त्यांची नाराजी Special Report

Mahayuti Politics : 'अपूर्ण' युतीची पूर्ण कहाणी, कुठे भाजप-शिवसेना एकत्र? Special Report




























