एक्स्प्लोर

Ashok Kharat : भक्तांचे पॅनकार्ड, अफरातफरीचा रेकॉर्ड, प्रणिती शिंदेंचा काय म्हणाल्या? Special Report

भोंदू मांत्रिक अशोक खरातचे नवनवीन कारनामे समजल्यानंतर तपासयंत्रणाही चक्रावून गेल्यात... ज्या भक्तांनी अशोक खरातवर डोळे झाकून विश्वास ठेवलाय, त्याच भक्तांच्या डोळ्यात धूळ फेकण्याचं काम या भोंदूनं केलंय.. पतसंस्थेत बनावत खाती उघडण्यासाठी अशोक खरातनं भक्तांचे पॅनकार्ड वापरलेत...  एकीकडे खरातच्या कारनाम्यांचा पर्दाफाश करण्याचं काम तपास यंत्रणांकडून सुरू आहे, तर दुसरीकडे काही नेत्यांना खरातच्या एन्काऊंटरची भीती वाटतेय..?  आणि या एन्काऊंटरच्या शक्यतेवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार राजकारण रंगलंय.. अशोक खरातच्या कोणत्या बातम्यांनी आजचा दिवस गाजवला, पाहुयात 

'एन्काऊंटरची शक्यता', राजकीय बाता

प्रणिती शिंदे म्हणतात, खरातचा एन्काऊंटर होऊ शकतो

प्रणिती शिंदेंना संशय, सुप्रिया सुळेंकडून अनुमोदन

'बाता नको पुरावे द्या', सरकारचं विरोधकांना आव्हान

अशोक खरातचा नवीन कारनामा

फसवेगिरीची शक्कल, सह्यांची नक्कल 

बनावट खात्यांसाठी भक्तांचे पॅनकार्ड

आईलाही माहिती नाही कल्पना खरात कुठे आहे?

तिकडे अशोक खरातची पत्नी कल्पनाचा अजून काही ठावठिकाणा समजू शकलेला नाहीय..

कल्पनाची आई पार्वताबाई यांनी एबीपी माझाशी संवाद साधला..

कल्पना खरात कुठे आहे हे त्यांनाही माहिती नाही असा त्यांचा दावा आहे

दररोजचा सूर्य एक तर अशोक खरातच्या नव्या कारनाम्याच्या बातमीसह किंवा त्याच्यावरून होणाऱ्या राजकीय आरोप-प्रत्यारोपाच्या ब्रेकिंग न्यूजसह उगवतो

अशोक खरातने केलेले कारनामेच एवढे आहेत की पुढचे काही दिवस हा सिलसिला असाच सुरू राहणार आहे

शिर्डीहून नितीन ओझासह शुभम बोडके आणि मुकुल कुलकर्णी एबीपी माझा नाशिक

All Shows

स्पेशल रिपोर्ट

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Sunetra Pawar : महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई

अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?

राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन

व्हिडीओ

Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sunetra Pawar : महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार

B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या

Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर

अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद

Embed widget