एक्स्प्लोर
Nagpur Tiger Special Report : वाघाने पाटलाग केल्याने तारांबळ, नागपूरमधील घटना : ABP Majha
नागपूरच्या उमरेड करांडामध्ये जंगल सफारीसाठी गेलेल्या नागपूर जिल्हापरिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि महिला सदस्यांच्या जिप्सीमागे वाघ लागल्याने एकच तारांबळ उडाली... काही अंतरावरच असलेल्या वाघाने जीप्सीचा पाठलाग केल्याने जीप्सीमधील सर्वांची एकच घाबरगुंडी उडाली... मात्र काही मिनिटांनी वाघाने मार्ग बदलला आणि जंगलात प्रवेश केल्यावर या सर्व सदस्यांच्या जीवात जीव आला ...
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Baramti Girl Got 5th Rank in state in NEET Exam : बारामतीची श्रावणी यशाला गवसणी | ABP Majha

Navneet Rana VS Uddhav Thackeray : ठाकरेंची रामरक्षा; राणांची हनुमान चालीसा | Special Report

NCP Merger News : राष्ट्रवादीचं विलिनीकरण की पवारांच्या पक्षात फूट? Special Report

Uddhav Thackeray Nagpur Ramraksha Andolan : नागपुरात रामरक्षा आंदोलनाची नवी कक्षा Special Report

Eknath Shinde Delhi Visit to Meet Amit Shah : दिल्लीवारीचं कारण विस्तार की राजकारण? Special Report



























