एक्स्प्लोर
Advertisement
Mahim Koliwada SeaFood Plaza: मांसाहारींना खास पर्वणी, मुंबईतील पहिलं 'सी फूड प्लाझा' Special Report
आणि आता बातमी मत्स्यप्रेमींसाठी. मुंबई महापालिकेनं 'सी फूड प्लाझा' हा नवा उपक्रम सुरू केला आहे. मुंबईतील पहिला सी फूड प्लाझा माहीम कोळीवाड्यात सुरू करण्यात आला आहे. त्यामुळं तुम्हाला माहीम कोळीवाड्यातील समुद्रकिनाऱ्यावर बसून सी फूडची मेजवानी करता येणार आहे. मुंबईचं पर्यटन वाढवण्याच्या दृष्टिकोनातून आणि कोळीवाड्यातील खाद्य संस्कृती अनुभवता यावी यासाठी हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.
सगळे कार्यक्रम
स्पेशल रिपोर्ट
Thackeray Fadnavis Special Report :ठाकरेंना 1999 साली मुख्यमंत्री व्हायचं होतं? फडणवीसांचा आरोप काय?
Ajit Pawar Dhamki Special Report : बघतोच.. जिरवतो...अजित पवार यांच्याकडून धमकीची भाषा?
Navneet Rana vs Asaduddin Owaisi:राणा-ओवेसी वादाला उकळी;15 सेकेंदामुळे राणांवर गुन्हा Special Report
Nashik Lok Sabha :नाशिकमध्ये Chhagan Bhujbal Shantigiri Maharaj यांची शांतीत क्रांती Special Report
Narendra Dabholkar Case : 1 खटला,10 वर्षे,2 दोषी,3 निर्दोष;निकाल लागला, न्याय मिळाला? Special Report
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नाशिक
राजकारण
ठाणे
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
for smartphones
and tablets
and tablets
Advertisement