एक्स्प्लोर
Mumbai Loan App Fraud : लोन अॅपवरुन लोन घेताय? सावधान... Special Report
मंडळी, झटपट कर्जाच्या मोहानं ऑनलाईन अॅपवरून कर्ज घेत असाल तर सावधान. ऑनलाईन अॅपवरून घेतलेल्या कर्जामुळं ग्राहकांची सध्या कशी फसवणूक होत आहे, याचा सविस्तर रिपोर्ट आम्ही आपल्याला दाखवला होता. आणि आता त्या ग्राहकांमध्ये मुंबईतल्या विक्रोळी येथील महिलांची भर पडली आहे. ऑनलाईन अॅपवरून कर्ज घेणं या महिलांना भलतंच महागात पडलं आहे. कर्ज घेतल्यानंतर रोज येणारे फोन आणि कुटुंबियांची झालेलं ब्लॅकमेलिंग यामुळं त्या महिलांची खूपच अडचण झाली होती. पाहूयात ते प्रकरण नेमकं काय आहे?
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?

Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report

Sharad Pawar MP Will Meet Pm Modi : भेटीगाठींचा सिलसिला, पवारांचा काय फैसला? Special Report

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report

Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion

























