एक्स्प्लोर
Mumbai cruise drugs case: गांजा,तंबाखू कारवाईची पुडी? NCBनं बातम्या पेरल्या?नवाब मलिक यांनी हेरल्या
मुंबईतल्या क्रूझ पार्टीप्रकरणी एनसीबीवर आरोपांच्या फैरी झाडणाऱ्या नवाब मलिकांनी पुन्हा एकदा एनसीबीला टारगेट केलंय. मलिक यांचे जावई समीर खान यांच्यावर झालेल्या कारवाईवरुन यावेळी मलिकांनी एनसीबीला टार्गेट केलंय. "एनसीबीनं गांजा नव्हे तर हर्बल तंबाखू जप्त केला आणि विनाकारण आपल्या जावयाला गोवलं." असा आरोप नवाब मलिकांनी एनसीबीवर केलाय... पाहूयात या प्रकरणावरचा हा सविस्तर रिपोर्ट...
सगळे कार्यक्रम
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
व्यापार-उद्योग
क्राईम
विश्व
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement