एक्स्प्लोर
Pieces Of Love Special Report : मुंबईत प्रेम दिल्लीत गेम, प्रेमाचे 35 तुकडे! ABP Majha
संपूर्ण देशाला हादरवणारी घटना आज राजधानी दिल्लीत घडलीए... ६ महिन्यांपूर्वी मुंबतल्या एका मुलीची हत्या होते... आणि तिच्या शरीराचे ३५ तुकडे करुन त्या सर्व तुकड्यांची विल्हेवाट लावली जाते.... या घटनेनं आज देशभरात खळबळ उडाली आहे.... एक सुशिक्षित तरुण आणि एक सुशिक्षित तरुणी दिल्लीत लिव्ह इन मध्ये राहत होते... पण नात्यातले खटके आणि वाद यामुळे तरुणानं टोक गाठलं..ही घटना सविस्तर ऐकूनच अंगाचा थरकाप उडेल... डोकं सुन्न होईल... इतक्या निर्घृण पद्धतीनं प्रेमाचे तुकडे करणारा नराधम आणि त्याच्या या कृत्यामागचं कारण धडकी भरवणारं आहे....
All Shows
स्पेशल रिपोर्ट

NEET Exam Paper Scam : NEET फेरपरीक्षेच्या निकालावर प्रश्नचिन्ह! | ABP Majha Special Report

Baramti Girl Got 5th Rank in state in NEET Exam : बारामतीची श्रावणी यशाला गवसणी | ABP Majha

Navneet Rana VS Uddhav Thackeray : ठाकरेंची रामरक्षा; राणांची हनुमान चालीसा | Special Report

NCP Merger News : राष्ट्रवादीचं विलिनीकरण की पवारांच्या पक्षात फूट? Special Report

Uddhav Thackeray Nagpur Ramraksha Andolan : नागपुरात रामरक्षा आंदोलनाची नवी कक्षा Special Report
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
व्यापार-उद्योग
भारत



























