एक्स्प्लोर
Lesbian Couple Engagement Nagpur : प्रेमाचं अनोखं बंधन... नागपूरमध्ये दोन तरुणींचा साखरपुडा
सामाजिक बंधन झुगारून नागपुरात एक आगळावेगळा रिंग कमिटमेंट सेरेमनी अर्थात साक्षगंध पार पडला. एकत्र संसार करायचा निश्चय केलेल्या दोन मैत्रिणींनी मित्रपरिवाराच्या उपस्थितीत अगदी थाटामाटात हा सोहळा आयोजित केला होता. नागपुरात डॉक्टर सुरभी मित्रा आणि पारोमिता मुखर्जी या दोघींची ही गोष्ट आहे. लवकरच त्या सिविल सेरेमनी म्हणजेच लग्नही करणार आहेत. एकमेकींच्या प्रेमाचा स्वीकार करून ते वास्तव इतरांनाही स्वीकारायला लावणाऱ्या, आणि पुढे कायद्याचं आव्हान स्वीकारायची हिंमत दाखवणाऱ्या या दोन उच्चशिक्षित मुलींनी नवं आयुष्य सुरु करायचं ठरवलं आहे.
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Salman Khan Battle of Galwanसिनेमामुळे चीनचा तीळपापड,भाईजानच्या चित्रपटावरून चीन चिडलाSpecial Report

Mahapalika Election : पुण्यात पेरलं, नागपुरात उगवलं; नागपुरात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी तुटल्याची रंजक कथा Special Report

Chhatrapati Sambhajinagar BJP Sena Alliance : कालपर्यंत युती, अखेरीस माती Special Report

Gharaneshahi Politics : घराणेशाही जोमात उमेदवार घरात, नेत्यांच्या घरात उमेदवारी, कार्यकर्त्यांची नाराजी Special Report

Mahayuti Politics : 'अपूर्ण' युतीची पूर्ण कहाणी, कुठे भाजप-शिवसेना एकत्र? Special Report
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
पालघर
व्यापार-उद्योग




























