Rohit Pawar Comments On Baramati : रोहित पवार बारामतीत जास्त लक्ष घालतायत? | Special Report
शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांना बारामतीच्या प्रश्नांची एवढी काळजी का वाटू लागलीय, असा सवाल सध्या राजकीय वर्तुळात विचारला जातोय. अजितदादांच्या विमान अपघाताचा पाठपुरावा करणारे रोहित पवार आता बारामतीतील ड्रग्जच्या प्रकरणापासून ते महिलांच्या सुरक्षेपर्यंत अनेक मुद्द्यांवर प्रश्न विचारताना दिसतायत. हे प्रश्न विचारताना ते पार्थ आणि जय पवारांना चिमटे काढायलाही विसरत नाहीत. नेमकं काय घडतंय, याचा आढावा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांना बारामतीच्या प्रश्नांची एवढी काळजी का वाटू लागलीय, असा सवाल सध्या राजकीय वर्तुळात विचारला जातोय. अजितदादांच्या विमान अपघाताचा पाठपुरावा करणारे रोहित पवार आता बारामतीतील ड्रग्जच्या प्रकरणापासून ते महिलांच्या सुरक्षेपर्यंत अनेक मुद्द्यांवर प्रश्न विचारताना दिसतायत. हे प्रश्न विचारताना ते पार्थ आणि जय पवारांना चिमटे काढायलाही विसरत नाहीत. नेमकं काय घडतंय, याचा आढावा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट.
All Shows
































