Indian Pakistan ceasefire शस्त्रसंधीची घोषणा,खोटारड्या पाकचा पुन्हा हल्ला काय घडल? Special Report
काल शस्त्रसंधीची घोषणा झाल्यानंतर खोटारड्या पाकनं पुन्हा भारतावर हल्ला केला. या हल्ल्याला भारतीय लष्करानं तितक्याच तोडीसतोड उत्तर दिलं.दरम्यान पाकिस्ताननं भारतावर केलेल्या हल्ल्यानंतर काय काय घडामोडी घडल्या याचा आढावा घेणारा एक रिपोर्ट पाहुयात.
९ मे शुक्रवारी रात्री ९ वाजता पाकिस्तानचा भारतावर २६ ठिकाणी हल्ल्याचा प्रयत्न शुक्रवारी रात्री १०.४० वाजता फिरोजपूरमध्ये पाकच्या ड्रोन हल्ल्यात एकाच कुटुंबातील तिघे जखमी भारताच्या एस४०० सुरक्षा यंत्रणेने पाकिस्तानचे ड्रोन पाडले शुक्रवारी रात्री ११ नंतर प्रत्युत्तर म्हणून भारताकडून पाकच्या अनेक शहरांवर प्रतिहल्ला शनिवारी मध्यरात्री उशीरा दिल्लीला लक्ष करत पाकने डागलं फतेह-१ क्षेपणास्त्र भारताने फतेह-१ क्षेपणास्त्र हरियाणात पाडलं भारताने ६ बॅलेस्टिक मिसाईल डागल्याचा पाकचा आरोप १० मे शनिवारी पहाटे पाच वाजता पाकिस्तानचा अमृतसरवर ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न शनिवारी सकाळी ८.२५ वाजता, पाकिस्तानमधून भारतात घुसखोरीच्या प्रयत्नातील २८ दहशतवाद्यांना कंठस्नान पाकव्याप्त काश्मीरमधल्या दोन दहशतवादी अड्ड्यांवर भारतीय लष्कराचे हल्ले शनिवारी सकाळी ९ वाजता, भारताच्या एस फोर हंड्रेड सुरक्षा प्रणालीला नष्ट केल्याचा पाकिस्तानचा खोटा प्रचार शनिवारी सकाळी १० वाजता पाकिस्तानच्या ८ एअरबेसवर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांकडून हल्ला शनिवारी सकाळी १०.३० वाजता पाकिस्तानचा दिवसाढवळ्या ड्रोन हल्ल्याचा अयशस्वी प्रयत्न शनिवारी सकाळी १०.५० वाजता परराष्ट्र मंत्रालयाची पत्रकार परिषद शनिवारी दुपारी सव्वाबारा वाजता श्रीनगर, कच्छमध्ये ड्रोनने हल्ल्याचा पाकिस्तानचा प्रयत्न शनिवारी दुपारी १.३८ वाजता भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'च्या यशाची आणखी एक मोठी माहिती समोर २६/११ मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड अबू जुंदलसह ५ मोस्ट वाँटेड दहशतवाद्यांचा खात्मा शनिवारी दुपारी ३.३० वाजता पाक डीजीएमओंचा भारतीय डीजीएमओंना शस्त्रसंधीसाठी फोन शनिवारी दुपारी ४.०० वाजता भविष्यात होणारे कोणतेही दहशतवादी कृत्य भारताविरुद्ध युद्ध मानले जाईल, भारताचा मोठा निर्णय ((मोदीचे बैठकीचे विझ)) शनिवारी संध्याकाळी ५.३० वाजता डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्वीट करत भारत, पाकिस्तान शस्त्रसंधीसाठी तयार असल्याचं केलं जाहीर शनिवारी संध्याकाळी ६.०० वाजता, भारतीय परराष्ट्र सचिव विक्रम मिस्रींनी भारताच्या अटींसह शस्त्रसंधीची केली घोषणा शनिवारी संध्याकाळी ७ वाजता पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी तिन्ही सेनादलप्रमुखांची बैठक शनिवारी रात्री ८.१५ वाजता, पाकिस्तानकडून अवघ्या अडीच तासांत शस्त्रसंधीचं उल्लंघन सीमेलगतच्या चार राज्यांमध्ये पाकिस्तानचा ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न जम्मू-काश्मीर भागातील एलओसीवर पाककडून दीड तास गोळीबार आणि उखळी तोफांचा मारा भारताच्या संरक्षण प्रणालीने पाडले पाकिस्तानचे ड्रोन, एकही स्फोट नाही शनिवारी रात्री १० वाजता केंद्रीय गृहमंत्रालयात गृह सचिवांची महत्त्वाची बैठक शनिवारी रात्री ११ वाजता परराष्ट्र सचिव विक्रम मिस्रींचा शस्त्रसंधी उल्लंघन करणाऱ्या पाकिस्तानला इशारा शनिवारी रात्री सव्वा अकरा वाजता चिनी परराष्ट्र मंत्र्यांचा एनएसए अजित डोवाल यांना फोन शनिवारी रात्री ११.५० वाजता, जम्मूच्या नगरोटा येथील लष्करी तळावर शिरला संदिग्ध दहशतवादी ...
All Shows

































