एक्स्प्लोर
Shinde Fadnavis year complete Special Report शिंदे-फडणवीस सरकारची वर्षपूर्ती,काय आहे मूड महाराष्ट्र?
आज शिंदे आणि भाजप सरकारला एक वर्ष पूर्ण होतंय... गेल्या वर्षी आजच्याच दिवशी राजकीय भूकंपानंतर शिंदे आणि फडणवीसांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली... २० ते ३० जून २०२२ या काळात महाराष्ट्रात अभूतपूर्व राजकीय नाट्य घडलं. २९ जून रोजी उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला, आणि दुसऱ्याच दिवशी म्हणजे ३० जून रोजी एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Dhananjay Munde : धनंजय मुंडेंवर'महाशक्ती' प्रसन्न? मंत्रिपदाचा प्रसाद मिळणार? Special Report

Shivsena And BJP Seat Sharing : युतीचा बोलबाला, कधी ठरणार फॉर्म्युला? Special Report

NCP Alliance : मित्रांनी ठेवलं दूर, काकांशी एकीचा सूर; कुणाला डोकेदुखी? Special Report

Thackeray Brother Alliance : बिगुल वाजलं तरी ठाकरे बंधूंच्या युतीचं नाही ठरलं? Special Report

Chandrapur Farmer :कर्ज फेडण्यासाठी शेतकऱ्याने विकली किडनी? शेतकऱ्याचा धक्कादायक दावा Special Report




























