एक्स्प्लोर
Dhananjaya Chandrachud Pune Special Report : पुण्याच्या कनेरसर गावाला दुस-यांदा सरन्यायधीश पदाचा मान
Dhananjaya Chandrachud Pune Special Story : पुणे जिल्ह्यातील कनेरसर या गावाला दुस-यांदा सरन्यायधीश पदाचा मान मिळणारेय. माजी सरन्यायाधीश यशवंत चंद्रचूड यांच्या पावलावर पाऊल टाकत मुलगा न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड हे देखील सरन्यायाधीश पदाची शपथ घेणारेत. देशाच्या सर्वोच्च पदावर काम करणाऱ्य़ा चंद्रचूड कुटुंबाने गावाशी मात्र नाळ कायम ठेवली. मुळच्या पुण्याच्या असलेल्या चंद्रचूड कुटुंबाने आजही गावचा वाडा जपून ठेवलाय. कित्येक वर्षांचा इतिहास असलेला हा वाडा कसा आहे पाहूया या रिपोर्ट मधून.
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?

Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report

Sharad Pawar MP Will Meet Pm Modi : भेटीगाठींचा सिलसिला, पवारांचा काय फैसला? Special Report

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report

Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion


























