एक्स्प्लोर
MVA Pune Bypoll Special Report : आघाडीतल्या बिघाडीमुळे मविआचा पराभव
कसब्या सारखीच पिंपरी चिंचवडची पोटनिवडणुकही चर्चेचा विषय बनली. कारण या निवडणुकीत दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांनी बाजी मारलीये. खरं तर ही पोटनिवडणूक बिनविरोध होईल असं वाटलं होतं मात्र मविआने आपला उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवला. आणि याच उमेदवारीवरुन आघाडीत बिघाडीही झाली. राष्ट्रावादीच्या राहुल कलाटेंना उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी अपक्ष लढत दिली हेच मविआच्या पराभवाचं कारण ठरलं.
सगळे कार्यक्रम
स्पेशल रिपोर्ट
Maha Kumbh 2025 Ashutosh Maharaj 2025 : श्रीकृष्णजन्मभूमी मुक्तीसाठी आशुतोषजींचा लढा, महाकुंभमध्ये अखंड उभं राहून करतायत अनुष्ठान
Gavthi Katta Special Report :गावठी कट्टा, मराठवाड्याला बट्टा;खंडणी आणि धमकावण्यासाठी कट्ट्यांचा वापर
Baramati Father Killer Son : बापच उठला लेकराच्या जीवावर! 9 वर्षाच्या चिमुरड्याची बापाकडून हत्या
Walmik Karad Special Report :कोट्याधीश कराड, पुण्यात घबाड; कराडच्या संपत्तीमुळे ईडीची एन्ट्री होणार?
Saif Ali Khan Special Report : सैफ, सेफ आणि सवाल; सैफवरील हल्ल्याचंही राजकारण सुरु
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
महाराष्ट्र
क्राईम
क्रीडा
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement