एक्स्प्लोर
Congress leaders in Bharat Jodo Yatra Special Report : काँग्रेस नेत्यांच्या नाराजीची तलवार म्यान?
राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेमुळे काँग्रेसमधल्या बऱ्याच संदिग्ध गोष्टी दूर झाल्या आहेत. विश्वजीत कदम, अमित देशमूख किंवा अशोक चव्हाण ही मंडळी काँग्रेसला राम राम करण्याच्या तयारीत आहेत अशी चर्चा होती. पण अशोक चव्हाण यांचं यात्रा व्यवस्थापन, यात्रेतली भाषणं आणि विश्वजीत कदम यांचं राहुल गांधी यांच्या खांद्याला खांदा लावून चालणं यामुळे सध्यातरी हे नेते काँग्रेसचा हात सोडणार नाहीत हेच दिसतंय.
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?

Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report

Sharad Pawar MP Will Meet Pm Modi : भेटीगाठींचा सिलसिला, पवारांचा काय फैसला? Special Report

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report

Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion

























